Online Bible

- Advertisements -




लूककृत शुभवर्तमान 15:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 ते सापडल्यावर ती मैत्रिणींना व शेजारणींना बोलावून म्हणते, ‘माझे हरवलेले नाणे मला सापडले म्हणून माझ्याबरोबर आनंद करा.’

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 ते सापडल्यावर ती मैत्रिणींना व शेजारणींना बोलावून म्हणते, ‘माझे हरवलेले नाणे मला सापडले, म्हणून माझ्याबरोबर आनंद करा.’

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 आणि तिला जेव्हा ते नाणे सापडते तेव्हा ती मैत्रिणींना आणि शेजाऱ्याना बोलाविते आणि म्हणते, माझ्याबरोबर आनंद करा कारण माझे हरवलेले नाणे सापडले आहे.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 ते तिला सापडल्यावर, आपल्या मैत्रिणींना आणि शेजार्‍यांना बोलावून म्हणते, ‘माझ्याबरोबर आनंद करा, कारण माझे हरवलेले नाणे सापडले आहे.’

See the chapter Copy




लूककृत शुभवर्तमान 15:9

Follow us:

Advertisements


Advertisements