लूककृत शुभवर्तमान 15:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 परुशी व शास्त्री अशी कुरकुर करू लागले की, हा पापी लोकांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तेव्हा परूशी व शास्त्रीही अशी कुरकुर करू लागले की, “हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तेव्हा परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक कुरकुर करू लागले. ते म्हणू लागले, “हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो!” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 हे पाहून परूशी आणि नियमशास्त्र शिक्षक तक्रार करू लागले, “येशू पापी लोकांचे स्वागत करतात आणि त्यांच्या पंक्तीस बसून जेवतात.” See the chapter |