Online Bible

- Advertisements -




लूककृत शुभवर्तमान 14:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 ज्याने तुला व त्याला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, ‘ह्यांना जागा दे’, त्या वेळी तू लाजेने अगदी खालच्या जागेवर जाऊन बसशील.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 मग ज्याने तुला व त्याला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, ‘ह्यांना जागा दे’; तेव्हा तू लाजेने अगदी खालच्या जागेवर जाऊन बसशील.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 मग ज्याने तुम्हा दोघांना आमंत्रित केले आहे तो येईल आणि तुम्हास म्हणेल, या मनुष्यास तुझी जागा दे. मग अपमानित होऊन तुम्हास खालच्या जागी बसावे लागेल.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 तर आमंत्रण देणारा, ज्याने तुम्हा दोघांना आमंत्रित केले आहे तो येईल आणि तुम्हाला म्हणेल, ‘या गृहस्थांना या जागेवर बसू द्या.’ तेव्हा तुमचा अपमान होईल व कमी प्रतीच्या जागेवर जाऊन बसावे लागेल.

See the chapter Copy




लूककृत शुभवर्तमान 14:9

Follow us:

Advertisements


Advertisements