लूककृत शुभवर्तमान 13:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 त्यानंतर त्याला फळ आले तर बरे, नाही तर आपण ते तोडून टाकू शकता.’” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मग पुढील वर्षी त्याला फळ आले तर बरे; नाहीतर आपण ते तोडून टाकावे.”’ See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मग येत्या वर्षात फळ आले तर छानच! जर आले नाही तर मग आपण ते तोडून टाकावे.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 पुढील वर्षी फळ आले तर ठीक! नाही मिळाले तर उपटून टाका.’ ” See the chapter |