लूककृत शुभवर्तमान 12:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 जे उघड होणार नाही, असे काही झाकलेले नाही व जे कळणार नाही, असे काही गुप्त नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 जे उघडे होणार नाही असे काहीही झाकलेले नाही व जे कळणार नाही असे काहीही गुप्त नाही. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 उघड केले जाणार नाही असे काहीच झाकलेले नाही व जे कळणार नाही असे काहीच गुप्त नाही. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 जे प्रकट होणार नाही असे काही झाकलेले नाही किंवा जे गुप्त आहे ते उघडकीस येणार नाही. See the chapter |