लूककृत शुभवर्तमान 1:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 अलिशिबा वांझ असल्यामुळे त्यांना मूलबाळ नव्हते व ती दोघे वयोवृद्ध झाली होती. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 अलीशिबा वांझ असल्यामुळे त्यांना मूलबाळ नव्हते; ती उभयता वयातीतही झाली होती. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 परंतु त्यांना मूल नव्हते कारण अलीशिबा वांझ होती, शिवाय ते दोघेही फार म्हातारे झाले होते. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्यांना मूलबाळ नव्हते, कारण अलीशिबा गर्भधारण करू शकत नव्हती आणि ती दोघेही खूप वयस्कर झालेली होती. See the chapter |