लूककृत शुभवर्तमान 1:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 ज्यांनी ह्या गोष्टी सुरुवातीपासून प्रत्यक्ष पाहिल्या व हा संदेश प्रसारित केला, त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे लिहिण्याचे काम करण्यात आले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 ह्यांनी आम्हांला सांगून ठेवलेला वृत्तान्त लिहून काढण्याचे काम पुष्कळांनी हाती घेतले आहे; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्यांनी त्या जशा आम्हास सोपवून दिल्या त्या तशाच सांगाव्या म्हणून त्यांविषयीचा वृत्तांत अनुक्रमाने लिहून काढण्याचे काम पुष्कळांनी हाती घेतले आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 या घटनांचे वृतांत प्रत्यक्षात स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या प्रथम साक्षीदारांनी व परमेश्वराच्या वचनाची सेवा करणार्यांनी आमच्याकडे सोपविलेले आहेत. See the chapter |