याकोब 5:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 तुम्हीही धीर धरा, आपली अंतःकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ जवळ आली आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तुम्हीही धीर धरा, आपली अंतःकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ आली आहे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तुम्हीसुद्धा धीराने वाट पाहिली पाहिजे. तुमचे अंतःकरण बळकट करा कारण प्रभूचे दुसरे आगमन जवळ आले आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तसेच तुम्ही पण, धीर धरा आणि खंबीरपणे उभे राहा, कारण प्रभूचे येणे जवळ आले आहे. See the chapter |