याकोब 5:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 तुम्ही पृथ्वीवर चैनबाजी व विलास केला, कत्तलीच्या दिवसासाठी तुम्ही स्वतःला धष्टपुष्ट केले आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तुम्ही पृथ्वीवर चैनबाजी व विलास केला; ‘वधाच्या दिवशी’ तुम्ही आपल्या मनाची तृप्ती केली. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 जगात असताना तुम्ही चैनबाजी व विलास केला आणि मन मानेल तसे वागला. वधावयाच्या दिवासासाठी खाऊनपिऊन तयार केलेल्या सारखे तुम्ही पुष्ट झालात. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 पृथ्वीवर तुम्ही विलासात आणि भोगासक्तीत राहिला. तुम्ही स्वतःला वधासाठी धष्टपुष्ट केले आहे. See the chapter |