याकोब 4:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 देवाची कृपा तर अधिक प्रमाणात मिळते. म्हणून धर्मशास्त्र म्हणते, ‘देव गर्विष्ठ लोकांचा विरोध करतो आणि नम्र लोकांवर कृपा करतो’. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तो अधिक ‘कृपा करतो;’ म्हणून शास्त्र म्हणते, “देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पण तो अधिक कृपा करतो, म्हणून शास्त्रलेख असे म्हणतो की, “देव गर्विष्ठांना विरोध करतो, पण लीनांवर कृपा करतो.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 परंतु ते आपल्याला अधिक कृपा देतात, यामुळे शास्त्रवचन सांगते, “परमेश्वर गर्विष्ठांचा विरोध करतात परंतु नम्रजनावर कृपा करतात.” See the chapter |