याकोब 4:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 ‘जो आत्मा आपल्यामध्ये वसती करतो त्याला आपल्याविषयी ईर्ष्या वाटते’, हा धर्मशास्त्रलेख व्यर्थ आहे, असे तुम्हांला वाटते काय? See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 “जो आत्मा आपल्या ठायी वस्ती करतो त्याला आपल्याविषयी ईर्ष्या वाटते” हे शास्त्राचे म्हणणे व्यर्थ आहे असे तुम्हांला वाटते काय? See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 किंवा ‘आपल्यात राहणारा पवित्र आत्मा ईर्षावान’, असे शास्त्रलेख व्यर्थ म्हणतो, असे तुम्हास वाटते काय? See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 त्याने जो आत्मा आपल्या ठायी ठेवला आहे तो सौम्य ईर्षेने आपल्यावर नजर ठेवतो, हे शास्त्राचे म्हणणे व्यर्थ आहे असे तुम्हास वाटते का? See the chapter |