याकोब 3:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 परंतु मनुष्यांपैकी कोणीही जिभेला वश करावयास समर्थ नाही, ती दुष्ट व अनावर असून प्राणघातक विषाने भरलेली आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 परंतु मनुष्यांपैकी कोणीही जिभेला वश करण्यास समर्थ नाही; ती शांतिरहित असून दुष्ट आहे व प्राणघातक विषाने भरलेली आहे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 पण कोणीही मनुष्य आपली जीभ कह्यात आणू शकत नाही. ती अनावर व अपायकारक असून, ती प्राणघातक विषाने भरलेली आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 परंतु कोणताही मनुष्यप्राणी जिभेला वश करू शकत नाही. ती चंचल दुष्ट, प्राणघातक विषाने पूर्णपणे भरलेली आहे. See the chapter |