याकोब 3:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 श्वापदे, पक्षी, सरपटणारे प्राणी व समुद्रातील जीव ह्या सर्वांना मनुष्य वश करू शकतो व शकला आहे See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 श्वापदे, पक्षी, सरपटणारे प्राणी व समुद्रातील जीव ह्या प्रत्येकाचा स्वभाव मनुष्यस्वभावाला वश होत आहे, आणि झाला आहे; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 कारण प्रत्येक जातीचे पशू व पक्षी आणि सरपटणारे व जलचर प्राणी, कह्यात येतात आणि मनुष्याने कह्यात आणले आहेत. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 सर्वप्रकारचे प्राणी, पक्षी आणि सरपटणारे प्राणी आणि समुद्रातील प्राणी वश झाले आहेत आणि त्यांना मनुष्यप्राण्याने वश केले आहे. See the chapter |