याकोब 2:15 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 भाऊ किंवा बहीण ही उघडी आहेत, त्यांना रोजच्या अन्नाची वाण आहे See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 भाऊ किंवा बहीण ही उघडी आहेत, त्यांना रोजच्या अन्नाची वाण आहे, See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 जर कोणी भाऊ उघडा असेल किंवा कोणी बहीण उघडी असेल आणि रोजच्या अन्नाच्या अडचणीत असेल, See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 समजा तुमच्या बंधू किंवा भगिनीला वस्त्र आणि रोजच्या अन्नाची उणीव आहे. See the chapter |