Online Bible

- Advertisements -




याकोब 2:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 कारण ज्याने दया केली नाही, त्याचा न्याय परमेश्वर दयेवाचून करील; परंतु दया न्यायावर विजय मिळवते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 कारण ज्याने दया केली नाही त्याचा न्याय दयेवाचून होईल; दया न्यायावर विजय मिळवते.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 कारण, ज्याने दया दाखवली नाही त्याचा न्याय दयेवाचून होईल व दया न्यायावर विजय मिळवते.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 कारण जे कोणी दयावान नाहीत त्यांचा न्याय दयेवाचून होईल. दया न्यायावर विजय मिळविते.

See the chapter Copy




याकोब 2:13

Follow us:

Advertisements


Advertisements