Online Bible

- Advertisements -




याकोब 2:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 स्वातंत्र्याच्या नियमाने तुमचा न्याय ठरणार आहे, हे लक्षात घेऊन बोला व वागा;

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 स्वतंत्रतेच्या नियमाने तुमचा न्याय ठरणार आहे, हे लक्षात घेऊन बोला व वागा.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 तर स्वातंत्र्याच्या नियमाप्रमाणे ज्यांचा न्याय होणार आहे त्यांच्याप्रमाणे बोला आणि करा.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 स्वतंत्रता देणार्‍या नियमाद्वारे तुमचा न्याय होणार आहे म्हणून बोला व कृती करा,

See the chapter Copy




याकोब 2:12

Follow us:

Advertisements


Advertisements