याकोब 2:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 जो कोणी एका नियमाविषयी चुकतो तो संपूर्ण नियमशास्त्राविषयी दोषी होतो; See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 कारण जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून एका नियमाविषयी चुकतो तो सर्वांविषयी दोषी होतो. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 कारण कोणीही मनुष्य संपूर्ण नियमशास्त्र पाळतो आणि एखाद्या नियमाविषयी अडखळतो, तरी तो सर्वांविषयी दोषी ठरतो. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 जो कोणी सर्व नियम पाळतो, परंतु एका बाबीविषयी अडखळतो तो सर्व नियम मोडणार्या एवढाच दोषी आहे. See the chapter |