इब्री 9:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 मृत्युपत्र असले की, मृत्युपत्रकर्त्याचा मृत्यू सिद्ध होणे आवश्यक आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 कारण मृत्युपत्र असले की मृत्युपत्रकर्त्याचा मृत्यू सिद्ध होणे अवश्य आहे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 जेथे मृत्युपत्र केलेले आहे तेथे ते करून ठेवणाऱ्याचा मृत्यू झाला आहे, हे सिद्ध होणे जरुरीचे असते. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 कारण मृत्युपत्र असले की ज्याने ते तयार केले आहे त्याचा मृत्यू झाला आहे हे सिद्ध होणे आवश्यक आहे. See the chapter |