इब्री 9:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 पहिल्या करारातही उपासनेचे विधी होते व मानवांनी तयार केलेले पवित्र स्थानही होते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 पहिल्या करारातही उपासनेचे विधी होते व पवित्रस्थान होते; पण ते पृथ्वीवरचे होते. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आता पहिल्या करारातही उपासनेसंबंधी काही नियम होते आणि एक पवित्रस्थान होते. पण ते पृथ्वीवरचे होते See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 पहिल्या करारात उपासनेविषयी आणि पृथ्वीवरील मंदिराविषयी नियम होते. See the chapter |