इब्री 8:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 तो पृथ्वीवर असता, तर तो याजकच नसता; कारण नियमशास्त्राप्रमाणे दाने अर्पण करणारे याजक आहेत; See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तो पृथ्वीवर असता तर तो याजकच नसता; कारण नियमशास्त्राप्रमाणे दाने अर्पण करणारे याजक आहेत. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 जर ख्रिस्त पृथ्वीवर असता तर तो याजकदेखील झाला नसता कारण येथे अगोदरचे नियमशास्त्राप्रमाणे दानांचे अर्पण करणारे आहेत. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 जर ते पृथ्वीवर असते, तर ते याजक झाले नसते, कारण येथे नियमशास्त्रानुसार दाने अर्पण करणारे याजक आधी नेमलेले असतात. See the chapter |