Online Bible

- Advertisements -




इब्री 8:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 प्रत्येक प्रमुख याजक दाने व यज्ञ अर्पण करण्याकरिता नेमलेला असतो, म्हणून आपल्या याजकाजवळही अर्पण करण्याकरिता काहीतरी असणे अगत्याचे आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 प्रत्येक प्रमुख याजक दाने व यज्ञ अर्पण करण्यास नेमलेला असतो, म्हणून ह्याच्याजवळही अर्पण करण्यास काहीतरी असणे अगत्याचे आहे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 प्रत्येक महायाजकाची नेमणूक दाने व अर्पणे सादर करण्यासाठी झालेली असते, म्हणून ह्याच्याजवळही अर्पिण्यास काहीतरी असणे जरुरीचे होते.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 आणि ज्याअर्थी प्रत्येक महायाजक दाने व यज्ञार्पण करण्यासाठी नेमलेला असतो, म्हणून यांच्या जवळही अर्पण करण्यास काहीतरी असणे आवश्यक आहे.

See the chapter Copy




इब्री 8:3

Follow us:

Advertisements


Advertisements