Online Bible

- Advertisements -




इब्री 8:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 तो पवित्र स्थानाचा म्हणजे माणसाने नव्हे तर प्रभूने उभारलेल्या खऱ्या मंडपाचा सेवक आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तो पवित्रस्थानाचा म्हणजे माणसाने नव्हे तर ‘प्रभूने घातलेल्या’ खर्‍या ‘मंडपाचा’ सेवक आहे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तो पवित्रस्थानाचा व कोणतेही मानवनिर्मित नव्हे, तर प्रभू परमेश्वराने बनवलेल्या खऱ्या सभामंडपाचा सेवक आहे.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 प्रभूने उभारलेला खरा मंडप जो केवळ मानवाद्वारे बांधलेला नाही, त्या मंदिरात ते सेवा करीत आहेत.

See the chapter Copy




इब्री 8:2

Follow us:

Advertisements


Advertisements