Online Bible

- Advertisements -




इब्री 7:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 तसेच दशमांश घेणारा लेवी ह्यानेही अब्राहामच्याद्वारे दशमांश दिला, असे म्हणता येईल,

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 आणि दशमांश घेणारा लेवी ह्यानेही अब्राहामाच्या द्वारे दशमांश दिलेच असे म्हणता येईल,

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 एखादा असेही म्हणू शकतो की, लेवी जे दशमांश गोळा करतात, प्रत्यक्षात तेही अब्राहामाद्वारे मलकीसदेकाला दशमांश देतात.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 दशांश गोळा करणार्‍या लेवीनेही अब्राहामाद्वारे दशांश दिला असेही एखाद्याला म्हणता येईल.

See the chapter Copy




इब्री 7:9

Follow us:

Advertisements


Advertisements