इब्री 7:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 लेवीच्या संतानांपैकी ज्यांना याजकपण मिळते त्यांना लोकांकडून, म्हणजे अब्राहामच्या पोटी जन्म घेतलेल्या आपल्या बांधवांकडून, नियमशास्त्राप्रमाणे दशमांश घेण्याची आज्ञा आहे; See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 लेवीच्या संतानांपैकी, ज्यांना याजकपण मिळते त्यांना लोकांपासून, म्हणजे अब्राहामाच्या पोटी जन्म घेतलेल्या आपल्या बांधवांपासून, नियमशास्त्राप्रमाणे दशमांश घेण्याची आज्ञा आहे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 आणि लेवीचे वंशज जे याजक झाले त्यांनी मोशेच्या नियमशास्त्रातील आज्ञेप्रमाणे इस्त्राइल लोकांपासून म्हणजे अब्राहामाच्या पोटी जन्म घेतलेल्या आपल्या बांधवापासून, नियमशास्त्राप्रमाणे दशांश गोळा करावा. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 लेवीच्या गोत्रातील, ज्यांना याजकपण प्राप्त होत असते त्यांना लोकांपासून, म्हणजे जे अब्राहामाच्या वंशजाचे आहेत अशा इस्राएली बांधवांपासून, नियमशास्त्राप्रमाणे दहावा भाग गोळा करता येतो. See the chapter |