इब्री 7:28 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 नियमशास्र दुर्बल अशा माणसांना प्रमुख याजक नेमते; पण नियमशास्त्रानंतरचे शपथ वाहून दिलेले वचन युगानुयुगे परिपूर्ण केलेल्या पुत्राची नेमणूक करते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 नियमशास्त्र दुर्बळ अशा माणसांना प्रमुख याजक नेमते; पण नियमशास्त्रानंतरचे शपथ वाहून उच्चारलेले वचन ‘युगानुयुग’ परिपूर्ण केलेल्या ‘पुत्राला’ नेमते. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 कारण नियमशास्त्र मानवी दुर्बलता असलेल्या मनुष्याची मुख्य याजक म्हणून नेमणूक करते. पण नियमशास्त्रानंतर शपथेचे वचन “युगानुयुग” देण्यात आल्यामुळे देवाचा पुत्र हा अनंतकाळासाठी परिपूर्ण असा मुख्य याजक झाला. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 नियमशास्त्र दुर्बलतेने भरलेल्या माणसांना महायाजक नेमते; पण नियमशास्त्रानंतर आलेली शपथ ती जो युगानुयुग परिपूर्ण आहे त्या पुत्राला नेमते. See the chapter |