इब्री 7:22 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 ह्या फरकामुळे तो अधिक चांगल्या कराराचा जामीन झाला आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 त्या अर्थी तो अधिक चांगल्या कराराचा जामीन झाला आहे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 याचा अर्थ असा की, येशू हा अधिक चांगल्या कराराची खात्री आहे See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 कारण या शपथेमुळे, येशू अधिक चांगल्या कराराची हमी घेणारे झाले आहेत. See the chapter |