इब्री 4:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 आणि पुन्हा याचविषयी म्हटले आहे, हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाहीत. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 आणि ह्या ठिकाणी पुन्हा म्हटले आहे की, “हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाहीत.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 आणि पुन्हा तो म्हणतो, “ते माझ्या विसाव्याच्या ठिकाणी कधीही प्रवेश करणार नाहीत.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 अजून वरील भागात परमेश्वर म्हणतात, “ते माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.” See the chapter |