Online Bible

- Advertisements -




इब्री 2:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 उलट, पवित्र शास्त्रात कोणी एकाने साक्ष दिली आहे: मानव तो काय की, तू त्याची आठवण ठेवावी? अथवा मानवपुत्र तो काय की, तू त्याची काळजी घ्यावी?

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 तर एका ठिकाणी कोणी अशी साक्ष दिली आहे, “मर्त्य मानव तो काय की तू त्याची आठवण करावीस? अथवा मानवपुत्र तो काय की तू त्याला दर्शन द्यावेस?

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 पवित्र शास्त्रामध्ये एका ठिकाणी असे लिहिले आहे “मनुष्य कोण आहे की ज्याची तुला चिंता वाटते? किंवा मनुष्याचा पुत्र कोण आहे की ज्याचा तू विचार करावा?

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 परंतु एका ठिकाणी एकाने अशी साक्ष दिली आहे: “मनुष्य तो काय की तुम्ही त्याची आठवण ठेवावी, आणि मानवपुत्र कोण की त्याची काळजी करावी?

See the chapter Copy




इब्री 2:6

Follow us:

Advertisements


Advertisements