Online Bible

- Advertisements -




इब्री 2:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

16 कारण, खरे पाहता, तो देवदूतांच्या साहाय्याला नव्हे तर पवित्र शास्त्रात म्हटल्याप्रमाणे अब्राहामच्या संतानाच्या साहाय्याला धावून येतो.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 कारण, खरे पाहता तो देवदूतांच्या साहाय्यास नव्हे, तर ‘अब्राहामाच्या संतानाच्या साहाय्यास येतो.’1

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 कारण खरे पाहता, तो देवदूतांच्या साहाय्यास नाही, तर अब्राहामाचे जे वंशज आहेत त्यांना तो मदत करतो,

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 हे निश्चित आहे की ते देवदूतांच्या नव्हे तर अब्राहामाच्या संततीची मदत करतात.

See the chapter Copy




इब्री 2:16

Follow us:

Advertisements


Advertisements