इब्री 2:15 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्यात होते, त्या सर्वांना मुक्त करावे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 आणि जे लोक त्यांच्या सर्व आयुष्यात मरणाचे भय ठेवून त्याचे दास असल्यासारखे जगत होते त्यांना मुक्त करावे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 मृत्यूच्या भयामुळे सर्व आयुष्यभर दास्यत्वाच्या गुलामगिरीत राहणार्यांची त्यांना सुटका करता येईल. See the chapter |