इब्री 2:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 आणि पुन्हा तो म्हणतो, मी परमेश्वरावर भरवसा ठेवीन. तसेच तो पुढे म्हणतो, पाहा, देवाने मला दिलेल्या मुलांसह मी येथे हजर आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 आणि पुन्हा तो म्हणतो, “मी त्याच्यावर भरवसा ठेवीन.” तसेच, “पाहा, मी व देवाने मला दिलेली मुले.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तो आणखी म्हणतो, “मी माझा विश्वास त्याच्यावर ठेवीन.” आणि तो पुन्हा म्हणतो, येथे मी आहे आणि माझ्याबरोबर देवाने दिलेली मुले आहेत. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 आणि पुन्हा, “मी त्याच्यावर माझा भरवसा ठेवेन.” आणि आणखी ते म्हणाले, “पाहा, मी आणि परमेश्वराने मला दिलेली लेकरेही येथे आहेत.” See the chapter |