इब्री 13:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 आदरातिथ्याचा विसर पडू देऊ नका; त्यामुळे कित्येकांनी नकळत देवदूतांचे आतिथ्य केले आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 अतिथिप्रेमाचा विसर पडू देऊ नका; कारण तेणेकरून कित्येकांनी देवदूतांचे आतिथ्य नकळत केले आहे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 लोकांचा पाहुणचार करण्याचे विसरू नका. असे करण्याने काहींनी त्यांच्या नकळत देवदूतांचे स्वागत केले आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 अपरिचितांचे आदरातिथ्य करण्यास विसरू नका, कारण असे करताना काहींनी नकळत देवदूतांचा पाहुणचार केला आहे. See the chapter |