इफिसकरांस 6:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2-3 तुमचे वडील व आई ह्यांचा मान राखा, ह्यासाठी की, तुमचे कल्याण व्हावे व तुम्ही पृथ्वीवर दीर्घायू व्हावे. अभिवचनाने युक्त अशी हीच पहिली आज्ञा आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2-3 “आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख, ह्यासाठी की, तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायू असावे.” (अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे). See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2-3 “आपल्या वडिलांचा व आईचा मान राख, यासाठी की तुझे सर्वकाही चांगले व्हावे व तुला पृथ्वीवर दीर्घ आयुष्य लाभावे.” अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “तुमच्या आई आणि वडिलांचा मान राखा” अभिवचन असलेली ही पहिली आज्ञा आहे. See the chapter |