इफिसकरांस 5:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 प्रत्येक चांगल्या संधीचा सदुपयोग करा, कारण हे वाईट दिवस आहेत. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 वेळेचा चांगला उपयोग करा कारण ज्या दिवसात तुम्ही राहत आहात ते वाईट आहेत. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 दिवस कठीण आहेत, म्हणून प्रत्येक संधीचा उपयोग करून घ्या. See the chapter |