इफिसकरांस 5:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 कारण असे म्हटले आहे, हे निद्रिस्ता, जागा हो व मेलेल्यांतून ऊठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 म्हणून तो म्हणतो,1 “हे निद्रिस्ता, जागा हो व मेलेल्यांतून ऊठ. म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल.”2 See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 कारण त्या सर्वावर तो प्रकाश चमकतो म्हणून असे म्हणले आहे “हे झोपलेल्या जागा हो, आणि मरण पावलेल्यातून ऊठ, आणि ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशेल.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 त्यामुळेच असे म्हटले आहे: “अरे निद्रास्ता, जागा हो, मेलेल्यामधून ऊठ म्हणजे ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशतील.” See the chapter |