इफिसकरांस 4:24 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 आणि देवसदृश निर्माण केलेला, सरळमार्गी आणि पवित्र असा नवा मनुष्य धारण करा. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्त्व व पवित्रता ह्यांनी युक्त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 आणि जो नवा मनुष्य, जो देवानुसार नीतिमान आणि खऱ्या पवित्रतेत निर्माण केलेला आहे. तो धारण करावा. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 आणि खरे नीतिमत्व व पवित्रता यामध्ये परमेश्वरासारखा उत्पन्न केलेला नवा स्वभाव तुम्ही परिधान करावा. See the chapter |