इफिसकरांस 3:20 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 आपल्या मागण्या किंवा कल्पना ह्यांच्यापलीकडे आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीने सिद्धीस न्यावयास जो समर्थ आहे, See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 जास्तीत जास्त, अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना ह्यांपलीकडे आपल्यामध्ये कार्य करणार्या शक्तीप्रमाणे आधिक्याने कार्य करण्यास जो समर्थ आहे, See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 आणि आता देव जो आपल्या सामर्थ्यानुसार आपल्यामध्ये कार्य करतो इतकेच नव्हे तर आमची मागणी किंवा आमच्या कल्पनेपेक्षा अधिक काम करण्यास तो समर्थ आहे, See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 आता जे आपल्या सामर्थ्यानुसार आमच्यामध्ये कार्य करीत आहेत आणि आमच्या मागण्या किंवा कल्पना यांच्या पलीकडे अधिक विपुलतेने करण्यास समर्थ आहेत, See the chapter |