इफिसकरांस 2:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 आणि ख्रिस्त येशूमध्ये त्याने आपल्याला त्याच्याबरोबर स्वर्गलोकात राज्य करण्यासाठी उठविले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 आणि ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्याचबरोबर उठवले व त्याच्याचबरोबर स्वर्गात2 बसवले; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 आणि आम्हास त्याच्याबरोबर उठवले आणि स्वर्गीय स्थानात ख्रिस्त येशूसोबत बसविले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 आणि परमेश्वराने आपल्याला ख्रिस्त येशूंमध्ये उठवून स्वर्गीय राज्यात त्यांच्याबरोबर बसविले आहे. See the chapter |