इफिसकरांस 2:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 परंतु देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या विपुल प्रीतीमुळे, See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तरी देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे, See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 पण देव खूप दयाळू आहे कारण त्याच्या महान प्रीतीने त्याने आमच्यावर प्रेम केले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 परंतु परमेश्वर हे दयेचे सागर आहेत व आपल्यावरील त्यांच्या अपरंपार प्रीतीमुळे, See the chapter |