इफिसकरांस 2:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 त्या वेळी तुम्ही पापांमध्ये चालत होता, अर्थात, ह्या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकांत आता कार्य करणारा दुरात्मा ह्याच्या धोरणाप्रणाणे चालत होता. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्या पातकांमध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात ह्या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणार्या लोकांत आता कार्य करणार्या आत्म्याचा अधिपती ह्याच्या धोरणाप्रमाणे चालत होता. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 ज्यामध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, हे तुमचे कृत्य जगाच्या चालीरीतीप्रमाणे अंतरीक्षाचा राज्याधिपती जो सैतान, म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या दुष्ट आत्म्याचा अधिपती, ह्याच्या वहीवाटीप्रमाणे असे होते. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्यामध्ये तुम्ही जगाच्या रीतीप्रमाणे वागत होता व आकाशमंडळातील शासक आत्मा जो प्रत्यक्ष या क्षणीही आज्ञा न पाळणार्यांमध्ये कार्य करीत आहे, त्याच्यामागे चालणारे होता. See the chapter |