Online Bible

- Advertisements -




कलस्सै 4:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 ख्रिस्ताच्या ज्या रहस्यामुळे मी तुरुंगात आहे, त्याविषयीचा संदेश सांगावयास देवाने आम्हांला चांगली संधी द्यावी

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 आणखी आमच्यासाठीही प्रार्थना करा, अशी की, ख्रिस्ताच्या ज्या रहस्यामुळे मी बंधनातही आहे ते सांगण्यास देवाने आमच्यासाठी वचनाकरता दार उघडावे;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 आणखी आम्हासाठी देखील प्रार्थना करा; अशी की, कारण ख्रिस्ताच्या ज्या रहस्यामुळे मी बंधनातही आहे ते सांगावयास देवाने आम्हांसाठी वचनाकरिता द्वार उघडावे.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 ख्रिस्ताच्या रहस्याची घोषणा आम्हाला करता यावी याकरिता परमेश्वराने आमच्या संदेशासाठी दार उघडावे म्हणूनही प्रार्थना करा. त्याचकरिता मी या बंधनात आहे.

See the chapter Copy




कलस्सै 4:3

Follow us:

Advertisements


Advertisements