कलस्सै 4:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 माझ्याबरोबर तुरुंगात असलेला अरिस्तार्ख तुम्हांला शुभेच्छा देतो. तसेच बर्णबाचा भाऊबंद मार्क हादेखील तुम्हांला शुभेच्छा कळवतो. त्याच्याविषयी तुम्हांला निर्देश देण्यात आला आहे की, तो तुमच्याकडे आला तर त्याचे स्वागत करा. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 माझ्या सोबतीचा बंदिवान अरिस्तार्ख तुम्हांला सलाम सांगतो, आणि बर्णबाचा भाऊबंद मार्क हाही तुम्हांला सलाम सांगतो, (त्याच्याविषयी तुम्हांला आज्ञा मिळाल्या आहेत, तो तुमच्याकडे आला तर त्याचा स्वीकार करा); See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 माझा सोबतीचा बंदिवान अरिस्तार्ख तुम्हास सलाम सांगतो, तसाच बर्णबाचा भाऊबंद मार्क हाही तुम्हास सलाम सांगतो. (त्याच्याविषयी तुम्हास आज्ञा मिळाल्या आहेत. तो जर तुमच्याकडे आला तर तुम्ही त्याचा स्वीकार करा.) See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 माझ्याबरोबर येथे बंदिवान असलेला अरिस्तार्ख, तसेच बर्णबाचा नातेवाईक मार्कही तुम्हाला आपली शुभेच्छा पाठवितात. मी पूर्वी सूचना दिल्याप्रमाणे मार्क कधी तुमच्याकडे आला, तर त्याचे मनापासून स्वागत करा. See the chapter |