कलस्सै 2:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 कारण ख्रिस्तामध्ये म्हणजेच त्याच्या मानवतेत देवपणाची सर्व पूर्णता वसते See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 कारण ख्रिस्ताच्या ठायीच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते, See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 कारण ख्रिस्ताच्या ठायीच देवपणाची सर्व पूर्णता शरीरधारी होऊन त्याच्यात राहते. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 कारण ख्रिस्ताच्या ठायी दैवत्वाची सर्व परिपूर्णता शरीररूपाने राहते; See the chapter |