कलस्सै 2:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 लाघवी भाषणाने कोणी तुम्हाला भुलवू नये म्हणून मी हे तुम्हांला सांगतो. जरी मी देहाने दूर असलो, See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 लाघवी भाषणाने कोणी तुम्हांला भुलवू नये म्हणून हे सांगतो; कारण जरी मी देहाने दूर आहे, See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 हे मी तुम्हाला यासाठी सांगत आहे की प्रलोभन देणार्या भाषणाने कोणी तुम्हाला फसवू नये. See the chapter |