Online Bible

- Advertisements -




प्रेषित 9:37 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

37 त्या दिवसांत ती आजारी पडून निधन पावली, तिला आंघोळ घालून माडीवरच्या खोलीत ठेवण्यात आले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

37 पुढे असे झाले की, त्या दिवसांत ती आजारी पडून मरण पावली; तेव्हा त्यांनी तिला आंघोळ घालून माडीवरच्या खोलीत ठेवले.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

37 जेव्हा पेत्र लोदमध्ये होता, तेव्हा तबिथा आजारी पडली व मरण पावली; लोकांनी तिला आंघोळ घालून व माडीवरच्या एका खोलीत ठेवले.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

37 याच सुमारास ती आजारी पडून मरण पावली आणि तिचा देह धुऊन स्वच्छ केला आणि माडीवरील खोलीत ठेवला होता.

See the chapter Copy




प्रेषित 9:37

Follow us:

Advertisements


Advertisements