प्रेषित 9:30 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 बंधुजनांना हे समजल्यावर त्यांनी त्याला कैसरिया येथे नेले व पुढे तार्स येथे पाठवले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 बंधुजनांना हे समजल्यावर त्यांनी त्याला कैसरीयात नेले व पुढे तार्सास पाठवले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 जेव्हा बंधुजनांना हे कळाले तेव्हा त्यांनी त्यास कैसरीया येथे नेले, व नंतर तेथून त्यास तार्सास पाठवले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 जेव्हा इतर विश्वासणार्यांनी यासंबंधी ऐकले, तेव्हा त्यांनी त्याला कैसरीयास नेले आणि नंतर तिथून तार्सस येथे त्याची रवानगी केली. See the chapter |