Online Bible

- Advertisements -




प्रेषित 9:28 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

28 त्यामुळे तो यरुशलेममध्ये प्रभू येशूच्या नावाने धैर्याने बोलत त्यांच्याबरोबर जाऊयेऊ लागला.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 तो यरुशलेमेत प्रभू येशूच्या नावाने धैर्याने बोलत त्यांच्याबरोबर जात येत असे;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 मग शौल अनुयायांसह तेथे राहिला, तो यरूशलेम शहरामध्ये सगळीकडे गेला. व धैर्याने प्रभूची सुवार्ता सांगू लागला.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 शौल त्यांच्याबरोबर तिथे राहिला व यरुशलेममध्ये मोकळेपणाने फिरू लागला, प्रभूच्या नावामध्ये धैर्याने बोलू लागला.

See the chapter Copy




प्रेषित 9:28

Follow us:

Advertisements


Advertisements