प्रेषित 9:23 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 असे बरेच दिवस गेल्यानंतर यहुदी लोकांनी त्याला ठार मारण्याचा कट रचला. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 असे बरेच दिवस चालले; तेव्हा यहूदी लोकांनी त्याला ठार मारण्याचा मनसुबा केला; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 काही दिवसानंतर, यहूदी लोकांनी शौलाला जिवे मारण्याचा कट रचला. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 यानंतर पुष्कळ दिवस झाल्यावर, यहूद्यांनी त्याला जिवे मारण्याचा कट केला, See the chapter |