प्रेषित 9:19 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 मग अन्न घेतल्यावर त्याला शक्ती आली. ह्यानंतर तो दिमिष्क नगरात शिष्यांबरोबर काही दिवस राहिला. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 मग अन्न घेतल्यावर त्याला शक्ती आली. ह्यानंतर तो दिमिष्कातल्या शिष्यांबरोबर काही दिवस राहिला, See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 नंतर त्याने अन्न सेवन केल्यावर त्याच्या अंगात शक्ती आली, शौल काही दिवस दिमिष्क येथील शिष्यांबरोबर राहिला. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 त्याने थोडेसे अन्न घेतल्यानंतर, त्याला पुन्हा शक्ती प्राप्त झाली. शौलाने दिमिष्कमध्ये अनेक दिवस शिष्यांच्या बरोबर घालविले. See the chapter |