प्रेषित 7:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 देवाने आणखी असे सांगितले की, ‘त्याची संतती परदेशात जाऊन उपरी होईल आणि तेथील लोक त्यांना दास करून चारशे वर्षे छळतील. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 देवाने आणखी असे सांगितले की, ‘त्याची संतती परदेशात जाऊन उपरी होईल आणि ते लोक त्यांना दास करून चारशे वर्षे जाचतील. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 देवाने आणखी असे सांगितले त्याची संतती परदेशात जाऊन काही काळ राहतील, आणि ते लोक त्यांना दास करून चारशे वर्षे वाईटाने वागवतील. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 परमेश्वर त्याच्याशी अशा रीतीने बोलले: ‘तुझे वंशज, जो देश त्यांचा स्वतःचा नाही अशा देशात परके गुलाम म्हणून राहतील व त्यांना चारशे वर्षे बंदिस्त करून अन्यायाने वागविले जाईल. See the chapter |